अजित जोगी (जन्म: एप्रिल २९,इ.स. १९४६) काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते नोव्हेंबर इ.स. २००० ते डिसेंबर इ.स. २००३ या काळात छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते.