अचल सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अचल सिंह (मे ५, इ.स. १८९५) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२,इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.