अगस्ती (तारा)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख अगस्ती नावाचा तारा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अगस्ती (निःसंदिग्धीकरण).
अगस्ती (देवनागरी लेखनभेद: अगस्ति ; शास्त्रीय नाव: α Carinae, अल्फा कॅरिने ; इंग्लिश: Canopus, कॅनोपस;) हा रात्रीच्या आकाशातील व्याधाखालोखाल दुसर्या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे.