अक्षय खन्ना
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अक्षय खन्ना | |
|---|---|
अक्षय खन्ना |
|
| जन्म | अक्षय खन्ना २८ मार्च, इ.स. १९७५ मुंबई, महाराष्ट्र |
| राष्ट्रीयत्व | पंजाबी, भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनेता |
| कारकीर्दीचा काळ | इ.स. १९९७ - चालू |
| भाषा | हिंदी (अभिनय) |
| प्रमुख चित्रपट | दिल चाहता है, हमराज, ताल, हंगामा, रेस |
| वडील | विनोद खन्ना |
| आई | गीतांजली खन्ना |
अक्षय खन्ना (२८ मार्च, इ.स. १९७५; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा हिंदी चित्रपटांतील एक अभिनेता आहे. इ.स. १९९७ साली हिमालयपुत्र या चित्रपटातून याने चित्रपटकारकिर्दीची सुरुवात केली. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते विनोद खन्ना यांचा हा दुसरा पुत्र आहे. याने अभिनय केलेल्या चित्रपटांपैकी आ अब लौट चले, ताल, दिल चाहता है, हमराज, गांधी, माय फादर हे काही मुख्य चित्रपट होत.
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील अक्षय खन्नाचे पान (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |