अकिता (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अकिता प्रभाग
秋田県
जपानचा प्रभाग
Flag of Akita Prefecture.svg
ध्वज

अकिता प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
अकिता प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग तोहोकू
बेट होन्शू
राजधानी अकिता
क्षेत्रफळ ११,६१२.२ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ५५,०७,४५६
घनता ९५.२ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.akita.jp

अकिता (जपानी: 秋田県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे.

अकिता ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 39°40′N 140°10′E / 39.667, 140.167