अंदाज अपना अपना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंदाज अपना अपना
निर्मिती वर्ष १९९४
भाषा हिंदी
निर्मिती विनय कुमार सिन्हा
दिग्दर्शन राजकुमार संतोषी
कथा राजकुमार संतोषी
संगीत तुषार भाटिया
प्रमुख कलाकार आमिर खान
सलमान खान
करिश्मा कपूर
रविना टंडन
परेश रावल
प्रदर्शित ११ एप्रिल १९९४
अवधी १६१ मिनिटे

अंदाज अपना अपना हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी हिंदी चित्रपट आहे. राजकुमार संतोषी.ने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, सलमान खान, करिश्मा कपूररविना टंडन ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तिकिट खिडकीवर हा चित्रपट अपयशी ठरला तरी नंतर त्याचा चाहतावर्ग वाढत गेला.

भूमिका[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]