अंताजी माणकेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंतोजी माणकेश्वर (इ.स. १७०८ - इ.स. १७६९) हे मराठा साम्राज्याच्या काळातील दिल्लीतील पेशव्यांचे वकिल होते.[१][२] ते १७५२ पासून पानिपतच्या युद्धापर्यंत दिल्लीच्या संरक्षणासाठी दहा हजारांची फौज घेऊन राहीले होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पानिपत युद्धातील चित्र सापडले -Maharashtra Times". Maharashtra Times. 2013-01-17. 2018-03-27 रोजी पाहिले.
  2. ^ "दिल्लीतील मराठी पाऊलखुणा". diodhule.blogspot.in. 2018-03-27 रोजी पाहिले.