अंतराळ शटल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंतराळ शटल डिस्कव्हरी चे उड्डान STS-१२०

अंतराळ शटल तथा स्पेस शटल हे पृथ्वीवरून अंतराळात ये-जा करणाऱ्या वाहनांना दिलेले नाव आहे. आत्तापर्यंत अमेरिका आणि रशिया या देशांनी अशी वाहने विकसित केलेली आहेत.

अंतराळ शटल STS-१२७ उतरताना चा चित्रित प्रवास

चित्रे[संपादन]