अंतःप्रजनन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wiki letter w.svg हे पान अनाथ आहे.
जुलै २०१३च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.

अंतःप्रजनन ( इंग्रजी : Inbreeding ) अनुवंशिकी शास्त्रातील एक शब्द आहे. निकट संबंधित प्राणी वा वनस्पतींच्या लैंगिक संबंधातून होणाऱ्या प्रजननाला हे नाव दिले जाते. मानव समाजात अंतःप्रजनन हे निषिद्ध व हानीकारक मानले जाते व बहुतेक सर्व समाजात ते रोखण्याचा प्रयत्न केला जातो.

संदर्भ[संपादन]

  • मराठी विश्वकोश : भाग १