अंडर सीज (इंग्रजी चित्रपट)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अंडर सीज | |
| निर्मिती वर्ष | १९९२ |
| भाषा | इंग्लिश |
| दिग्दर्शन | अँड्र्यू डेव्हिस |
| प्रमुख कलाकार | स्टीव्हन सीगल टॉमी ली जोन्स गॅरी बसी एरिका एलेन्याक |
| प्रदर्शित | ९ ऑक्टोबर, इ.स. १९९२ |
| अवधी | १०३ मिनिटे |
अंडर सीज (इंग्लिश: Under Siege ;) हा इ.स. १९९२ साली पडद्यावर झळकलेला इंग्लिश भाषेतील चित्रपट आहे. अँड्र्यू डेव्हिस याने दिग्दर्शिलेल्या या अॅक्शनपटात स्टीव्हन सीगल याची प्रमुख भूमिका आहे. इ.स. १९९५ साली या चित्रपटाच्या कथानकाचा पुढील भाग अंडर सीज २: डार्क टेरिटरी या नावाने चित्रपटगृहांत झळकला.
[संपादन] बाह्य दुवे
- आय.एम.डी.बी. कॉम (इंग्लिश मजकूर)