अंगणवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात साधारण सहा वर्षाखालील बालकांच्या सांभाळ व मनोविकासासाठी अंगणवाड्या असतात.