अँडर्स फोउ रासमुसेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अँडर्स फोउ रासमुसेन
अँडर्स फोउ रासमुसेन

नाटोचा सरसचिव
विद्यमान
पदग्रहण
१ ऑगस्ट २००९
मागील जाप दे हूप स्चेफर

डेन्मार्कचा पंतप्रधान
कार्यकाळ
२७ नोव्हेंबर २००१ – ५ एप्रिल २००९
राणी मार्ग्रेथे दुसरी
मागील पाउल नायरूप रासमुसेन
पुढील लार्स ल्योगे रासमुसेन

जन्म २६ जानेवारी, इ.स. १९५३ (1953-01-26) (वय: ६०)
जिनेरूप, डेन्मार्क

अँडर्स फोउ रासमुसेन (डॅनिश: Anders Fogh Rasmussen; जन्म: २६ जानेवारी १९५३) हा एक डॅनिश राजकारणी व नाटो संघटनेचा विद्यमान सरसचिव आहे. इ.स. २००१ ते २००९ दरम्यान रासमुसेन डेन्मार्क देशाचा पंतप्रधान होता.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: