आंगेल दि मारिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अँजल डी मारिया या पानावरून पुनर्निर्देशित)
आंगेल दि मारिया

अँजल डी मारिया (स्पॅनिश: Ángel Fabián di María Hernández; जन्म: १४ फेब्रुवारी १९८८) हा एक आर्जेन्टिनाचा फुटबॉलपटू आहे. डी मारिया आजच्या घडीला आर्जेन्टिना राष्ट्रीय संघ तसेच स्पेनमधील रेआल माद्रिद ह्या संघांसाठी खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]