अँग्री बर्ड्‌स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अँग्री बर्ड्‌स
Angry Birds logo.png
अँग्री बर्डस् ॲप चिन्ह
विकासक रोव्हियो एंटरटेन्मेंट
प्रकाशक रोव्हियो एंटरटेन्मेंट
चिलिंगो / क्लिकगेमर
उत्पादक रायन मॅकी, हॅरो ग्रॉनबर्ग, मिको हॅकिनेन
रचनाकार जॅको लिसालो
प्रोग्रामर टुमो लेटिनेन
कलाकार टुमास एरिकोनेन
संगीतकार ॲरी पुल्किनेन
प्रकाशन दिनांक डिसेंबर ११, २००९
प्रकार कोडे
खेळण्याचे प्रकार एक-खेळाडू

अँग्री बर्ड्स हा लोकप्रिय संगणकीय खेळ आहे. या खेळाच्या जगभरात सुमारे ३० कोटी प्रती विकल्या गेल्या आहेत.

हेही पहा[संपादन]